Marathi Joke : ... गुरुजी त्याचं लग्न झालेलं असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 17:41 IST2023-05-24T17:41:29+5:302023-05-24T17:41:38+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke Guruji he must be married whatsapp google discover trending teacher student jokes | Marathi Joke : ... गुरुजी त्याचं लग्न झालेलं असेल

Marathi Joke : ... गुरुजी त्याचं लग्न झालेलं असेल

गुरुजी : बरं सांगा मुलांनो... 

त्याने कपडे धुतले आणि त्याला कपडे धुवावे लागले...

या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे?

झंप्या : गुरुजी, पहिल्या वाक्यावरून आपल्याला हे कळतं की ती व्यक्ती अविवाहित आहेत.

दुसऱ्या वाक्यावरून असं वाटतंय की त्याचं लग्न झालेलं असणार.

Web Title: Marathi Joke Guruji he must be married whatsapp google discover trending teacher student jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद