एकदा एक आजोबा सलॉनमध्ये गेले... त्यांच्या डोक्यावर मोजून ९ केस होते.
नंतर ते ऐटीत जाऊन खुर्चीत बसले
केस कापणारा थोडा बुचकळ्यात पडला.
त्याला काय करायचं, काय विचारायचं हे सूचत नव्हतं
अखेर त्यानं हिंमत केलीच.. आजोबा केस कापू का मोजू ओ..
आजोबा ओरडले आणि म्हणाले...
कलर कर अरे कलर