Marathi Joke : लाँग ड्राईव्हवर चाललोय…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 08:33 IST2022-09-19T08:33:01+5:302022-09-19T08:33:01+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : लाँग ड्राईव्हवर चाललोय…
ती : आपण कुठे चाललोय?
तो : लाँग ड्राइव्ह वर!
ती : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
तो : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!