Marathi Joke : गर्लफ्रेन्डनं ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 17:41 IST2023-05-04T17:40:53+5:302023-05-04T17:41:13+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : गर्लफ्रेन्डनं ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला
गर्लफ्रेन्डनं अॅम्ब्युलन्स बोलावण्यासाठी नंबरवर फोन केला…
ऑपरेटर : बोला… तुम्हाची काय समस्या आहे?
गर्लफ्रेन्ड : पाझा पाय टेबलाला आपटला…
ऑपरेटर : अहो… यासाठी तुम्ही अॅम्ब्युलन्स बोलवताय?
गर्लफ्रेन्ड : नाही, अॅम्ब्युलन्स तर माझ्या बॉयफ्रेन्डसाठी बोलावतेय…
यावर त्याला हसायची बिलकूल गरज नव्हती.