Marathi Joke : वडील, बंड्या आणि फोनचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 08:30 IST2022-07-06T08:30:01+5:302022-07-06T08:30:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : वडील, बंड्या आणि फोनचा शोध
बंड्याचे वडील - त्याला सांगत असतात
कितीही झालं तरी मुलापेक्षा वडिलच हुशार असतात
बंड्या- अच्छा मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
वडील – ग्राहम बेलनं
बंड्या- मग त्याच्या वडिलांनी का नाही लावला
१५ दिवस झाले वडील अजून पोराला मारतायत.