मराठी जोक : दिवसभर कुकिंग शो बघते तरीही... मग बायको म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 17:29 IST2023-07-05T17:29:05+5:302023-07-05T17:29:44+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : दिवसभर कुकिंग शो बघते तरीही... मग बायको म्हणाली...
नवरा- काय बघतेस..?
बायको- कुकिंग शो...!
नवरा- दिवसभर कुकिंग शो बघतेस..
तरीही जेवण कुठे येतंय तुला...
बायको- तुम्ही कौन बनेगा करोडपती पाहता..
झालात का करोडपती..?