Marathi Joke : डॉक्टर सांगा ना मी काय करू...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 08:55 IST2022-10-10T08:55:07+5:302022-10-10T08:55:29+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : डॉक्टर सांगा ना मी काय करू...?
पेशंट – डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोपही येत नाही,
डॉक्टर सांगा मी काय करू?
डॉक्टर- रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल ....