Marathi Joke : डॉक्टर म्हणाले रोज व्यायाम कर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 18:26 IST2023-04-17T18:24:42+5:302023-04-17T18:26:06+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : डॉक्टर म्हणाले रोज व्यायाम कर...
डॉक्टर : बेटा बंटू... उत्तम आरोग्यासाठी रोज व्यायाम करत जा.
तेव्हाच तू फिट राहशील.
बंटू : डॉक्टर काका, मी रोज क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो.
डॉक्टर : किती वेळ खेळतोस बेटा?
बंटू : जोपर्यंत मोबाइलची बॅटरी संपत नाही.