Marathi Joke : तुझे तीन दात कसे तुटले ??
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 08:19 IST2022-10-21T08:19:00+5:302022-10-21T08:19:18+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : तुझे तीन दात कसे तुटले ??
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले ??
रुग्ण : बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर : मग खायला नकार द्यायचा होता
रुग्ण : तेच तर केले होते...