Marathi Joke : बाबा… मला लग्न करायचंय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:26 IST2023-03-15T15:26:14+5:302023-03-15T15:26:26+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : बाबा… मला लग्न करायचंय
संत्या : बाबा मला लग्न करायचं आहे.
बाबा : माफी माग!
संत्या : काहीही चूक नसताना?
बाबा : होय!
संत्या : सॉरी, माफ करा!
बाबा : ठीक आहे, आता तू लग्नासाठी तयार आहेस.