Marathi Joke : केंद्रानं साथ दिली नाही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 08:31 IST2022-08-24T08:31:01+5:302022-08-24T08:31:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : केंद्रानं साथ दिली नाही....
गुरुजी : कंपास च्या सहाय्याने एक केंद्र बिंदू धरून वर्तुळ काढा....
विद्यार्थी आकृती काढतो.
गुरुजी: हे कसलं वेडंवाकडं वर्तुळ काढलंय ?
विद्यार्थी: केंद्रानं साथ दिली नाही गुरुजी!