Marathi Joke : बसमध्ये दोन मुलींच्या भांडणात कंडक्टरने केली मध्यस्ती आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 15:46 IST2024-12-07T15:46:49+5:302024-12-07T15:46:49+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke bus conductor intervened in a fight between two girls in the bus comedy marathi jokes | Marathi Joke : बसमध्ये दोन मुलींच्या भांडणात कंडक्टरने केली मध्यस्ती आणि...

Marathi Joke : बसमध्ये दोन मुलींच्या भांडणात कंडक्टरने केली मध्यस्ती आणि...

दोन मुली बसमध्ये सीटवरून भांडत होत्या.

त्यांचं भांडण पाहून कंडक्टर मध्ये पडला.

कशाला भांडताय? जरा एकमेंका समजून घ्या.

जिचं वय जास्त असेल तिनं पहिले बसून घ्या.

मग काय?

शेवटच्या स्टॉपपर्यंत दोघीही जणी उभ्या होत्या.

Web Title: Marathi Joke bus conductor intervened in a fight between two girls in the bus comedy marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद