Marathi Joke : डॉक्टरची चिठ्ठी आणा ओ…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 08:33 IST2022-09-25T08:33:01+5:302022-09-25T08:33:01+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : डॉक्टरची चिठ्ठी आणा ओ…
एक व्यक्ती पुन्हा केमिस्ट कडे जातो आणि डोकेदुखीवरची गोळी मागतो
केमिस्ट - अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय. डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिठ्ठी घेऊन या.
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट का आणताय?