मराठी जोक : भांडण सुरू होताच भडकली बायको; एका शब्दानं सगळंच बदललं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 17:37 IST2023-07-26T17:36:49+5:302023-07-26T17:37:11+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : भांडण सुरू होताच भडकली बायको; एका शब्दानं सगळंच बदललं...
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं.. वादळाची चाहूल लागली होती..
बायको रागानं लालबुंद झाली होती... काहीतरी होणारच....
तितक्यात नवऱ्यानं ब्रह्मास्त्र काढलं...
तो लगेच म्हणाला... सॉरी...
बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...