मराठी जोक : ... आणि नवऱ्याच्या छातीत दुखायचं अचानक थांबलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 16:22 IST2023-11-04T16:22:50+5:302023-11-04T16:22:58+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : ... आणि नवऱ्याच्या छातीत दुखायचं अचानक थांबलं
पती- माझ्या छातीत खूप दुखतंय.. तीव्र वेदना होताहेत.. लवकर ऍम्बुलन्स बोलव..
पत्नी- लगेच फोन करते.. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा..
पती- राहू दे.. कळ गेली... आता बरं वाटतंय..