एक बाई चप्पलच्या दुकानात जाऊन दोन तास वेगवेगळ्या चप्पला ट्राय करत बसल्या होत्या.
शेवटी कशीबशी एक चप्पल पसंत पडली
बाईंनी दुकानदाराला विचारले "हिची किंमत किती आहे"
दुकानदार : "बाई ही चप्पल अशीच घेवून जा."
बाई : का बरं ?
दुकानदार : "बाई ह्या तुम्ही घालून आलेल्याच चपला आहेत"