मराठी जोक : मित्र म्हणाला, चला ना फिरायला जाऊया...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 16:03 IST2023-09-24T16:03:31+5:302023-09-24T16:03:42+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : मित्र म्हणाला, चला ना फिरायला जाऊया...
मित्र - चला ना कुठेतरी फिरायला जाऊ...
दुसरा मित्र - हो, खूप दिवस झाले...
आपण कोणता प्लॅन कॅन्सल केलेला नाहीये...