मराठी जोक : एक मित्र विचारतो तुला एवढ्या गर्लफ्रेंड कशा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 17:18 IST2023-09-28T17:18:19+5:302023-09-28T17:18:28+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke A friend asks why you have so many girlfriends two close friend conversation joke | मराठी जोक : एक मित्र विचारतो तुला एवढ्या गर्लफ्रेंड कशा?

मराठी जोक : एक मित्र विचारतो तुला एवढ्या गर्लफ्रेंड कशा?

दोन मित्र एकमेकांशी बोलत असतात

अरे यार, तुला एवढ्या गर्लफ्रेंड कशा?

मित्र म्हणतो, अरे एका मुलीनं ना माझं हृदय तोडंलं…

आता माझ्या हृदयाचा प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या मुलींवर प्रेम करतो…

प्रश्न विचारणाऱ्या मित्रानं दुसऱ्या मित्राचे पाय धरले…

Web Title: Marathi Joke A friend asks why you have so many girlfriends two close friend conversation joke

टॅग्स :Jokesविनोद