Marathi Joke : व्यापारी महिला ग्राहकाला म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 18:57 IST2023-05-03T18:57:07+5:302023-05-03T18:57:31+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke A businessman says to a customer gold silver buy whatsapp discover jokes | Marathi Joke : व्यापारी महिला ग्राहकाला म्हणतो...

Marathi Joke : व्यापारी महिला ग्राहकाला म्हणतो...

व्यापारी : अहो ताई, तुम्ही रोज आमच्या दुकानात येता....

फक्त दागिने बघता आणि निघून जाता. तुम्ही कधीच काही घेत नाही.

ग्राहक : मी रोज घेते हो. फक्त तुमचं लक्ष नसतं!

व्यापारी अजून बेशुद्ध आहे...

Web Title: Marathi Joke A businessman says to a customer gold silver buy whatsapp discover jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद