मराठी जोक्स : मी... ती... आणि मराठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 12:38 IST2020-02-27T12:36:09+5:302020-02-27T12:38:18+5:30
भाषेचं सौंदर्य आपल्याला पदोपदी बघायला मिळतं. तसाच एक भाषेचं सौंदर्य दाखवणारा भन्नाट जोक...

मराठी जोक्स : मी... ती... आणि मराठी
भाषासौंदर्य
मी जेव्हा नववीत होतो तेव्हा ती आठवीत होती...
आता ती नव विवाहित आहे आणि मी तिला आठवीत आहे !!!