Marathi Jokes: गर्लफ्रेंडला फोन करताना चुकून बायकोला कॉल लागला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 15:41 IST2020-12-27T15:36:43+5:302020-12-27T15:41:06+5:30

Marathi News: बायकोचा आवाज ऐकून नवरा शांतच..

man calls his Wife by mistake while calling girlfriend funny jokes in marathi | Marathi Jokes: गर्लफ्रेंडला फोन करताना चुकून बायकोला कॉल लागला अन्...

Marathi Jokes: गर्लफ्रेंडला फोन करताना चुकून बायकोला कॉल लागला अन्...

नवरा- कशी आहेस तू..? तू मला मिस करत असशील ना.. म्हणून वाटलं तुला कॉल करू..

बायको (लाडात)- इतकं प्रेम आहे मग सकाळी सकाळी भांडलात कशाला माझ्यासोबत..?

नवरा शांतच बसला..

काही क्षणात त्याच्या लक्षात आलं.. अरे चुकून घरी बायकोला कॉल लागलाय..

नवरा (स्वत:ला सावरून)- मी नंतर कॉल करतो.. जरा काम आलंय.. बाय...
 

Web Title: man calls his Wife by mistake while calling girlfriend funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.