Marathi Jokes: दहावीत स्कोर लेवल झाला अन् डकवर्थ लुईसनं 'निक्काल' लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 08:30 IST2020-08-02T08:28:21+5:302020-08-02T08:30:43+5:30
Marathi Jokes: ...अन् सर्वाधिक गुण मिळूनही मुलाला दुसरा क्रमांक मिळाला

Marathi Jokes: दहावीत स्कोर लेवल झाला अन् डकवर्थ लुईसनं 'निक्काल' लागला
"कितवा नंबर आला ?"
"बाबा, दुसरा आलो."
"या वेळेस पहिल्या नंबरवरून घसरलास !'
"नाही बाबा, अनिलला आणि मला सारखेच मार्क्स आहेत."
"मग ?"
"दोघांना सारखेच मार्क्स असल्यामुळे मग पहिला-दुसरा ठरवण्यासाठी "डकवर्थ लुईस" नियम वापरला म्हणजे दोघांच्याही वडिलांचे दहावीचे मार्क्स तपासले.
त्यात मग....."
"असूं दे..असूं दे.."
😉😉