Marathi Jokes: काळजी घ्या! डेंग्यूची साथ पसरलीय; बायकोच्या फोनला नवऱ्याचं धमाल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 15:01 IST2021-01-01T15:01:14+5:302021-01-01T15:01:41+5:30
Marathi Jokes: काळजी घ्या सांगणाऱ्या बायकोला नवऱ्याचं प्रत्युत्तर

Marathi Jokes: काळजी घ्या! डेंग्यूची साथ पसरलीय; बायकोच्या फोनला नवऱ्याचं धमाल उत्तर
माहेरी गेलेल्या पत्नीनं पतीला फोन केला.. फोन उचलताच बायको सुरू झाली..
पत्नी- डेंग्यूची साथ पसरली... तुम्ही काळजी घ्या.. घराची दारं-खिडक्या बंद ठेवा..
पती- अगं बाई, माझं रक्त तर तू शोषून घेतलंस.. आता डास येऊन काय रक्तदान करणार का..?