husband wife marriage argument funny marathi jokes | Marathi Jokes: ...पण रक्ताच्या नात्यात कुठं लग्न होतात?; नवऱ्याच्या उत्तरानं बायकोची बोलती बंद

Marathi Jokes: ...पण रक्ताच्या नात्यात कुठं लग्न होतात?; नवऱ्याच्या उत्तरानं बायकोची बोलती बंद

पत्नी- तुमच्यासोबत लग्न करून मला जरादेखील सुख मिळालं नाही... त्यापेक्षा माझं लग्न एखाद्या राक्षसासोबत झालं असतं ना तरीदेखील मी सुखात राहिले असते..

पती- पण रक्ताच्या नात्यात कुठं लग्न होतात..
 

Web Title: husband wife marriage argument funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.