Marathi Jokes: तुम्हाला माहित्येय का WIFE चा फुलफॉर्म? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 17:44 IST2020-10-23T17:44:06+5:302020-10-23T17:44:19+5:30
Marathi Jokes: वाईफचा भन्नाट फुलफॉर्म

Marathi Jokes: तुम्हाला माहित्येय का WIFE चा फुलफॉर्म? जाणून घ्या...
पत्नी सतत भांडते अशी अनेक पतींची तक्रार असते..
पत्नीला इंग्रजीत वाईफ म्हणतात.. या शब्दाचा मजेशीर फुलफॉर्म तुम्हाला समजला तर तुम्हाला या भांडखोरपणामागचं कारण कळेल..
WIFE- Without Information Fights Everytime...