Marathi Jokes: माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का?; नवऱ्यानं लाडिकपणे बायकोला विचारलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 16:00 IST2020-12-22T15:59:22+5:302020-12-22T16:00:05+5:30

Marathi Jokes: बायकोच्या उत्तरानंतर नवऱ्याचा थेट षटकार

husband wife dispute funny jokes in marathi | Marathi Jokes: माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का?; नवऱ्यानं लाडिकपणे बायकोला विचारलं अन्...

Marathi Jokes: माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का?; नवऱ्यानं लाडिकपणे बायकोला विचारलं अन्...

पती (लाडिकपणे)- अग ऐक ना...

पत्नी (लाडातच)- बोला ना...

पती (अजून लाडात)- तू माझ्या आयुष्यातला चंद्र होशील का...?

पत्नी (प्रचंड लाडात अन् आनंदात)- होईन ना...

पती (अतिशय शांतपणे)- बरं, मग माझ्यापासून 384,400 किलोमीटर लांब राहा..

यानंतर पतीचं काय झालं, याची तुम्हाला कल्पना आली असेलच.. त्याला चंद्र तारे आणि संपूर्ण आकाशगंगा एकाचवेळी दिसली...
 

Web Title: husband wife dispute funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.