Marathi Jokes: स्वयंपाकाला नावं ठेवणाऱ्या नवऱ्याला बायकोचं जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 16:15 IST2020-10-21T16:15:27+5:302020-10-21T16:15:44+5:30

Marathi Jokes: बायकोचं उत्तर ऐकून नवरा निरुत्तर

husband wife argument over food jokes in marathi | Marathi Jokes: स्वयंपाकाला नावं ठेवणाऱ्या नवऱ्याला बायकोचं जबरदस्त उत्तर

Marathi Jokes: स्वयंपाकाला नावं ठेवणाऱ्या नवऱ्याला बायकोचं जबरदस्त उत्तर

पती- हे काय केलंय..? काय चव आहे का जेवणाला?
 

पत्नी- काय झालं..? तुम्हाला आवडलं नाही का..?
 

पती- अगदी शेणासारखी चव आहे...
 

पत्नी- अरे देवा.. काय काय खाऊन पाहिलंय या माणसानं...
 

Web Title: husband wife argument over food jokes in marathi