husband reached to post office to file missing report of wife funny jokes in marathi | Marathi Jokes: ...अन् हरवलेल्या पत्नीची माहिती देण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचला पती

Marathi Jokes: ...अन् हरवलेल्या पत्नीची माहिती देण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचला पती

पती- अहो, माझी बायको ३ दिवसांपासून बेपत्ता आहे...

कर्मचारी- मग पोलीस ठाण्यात जा.. तिथे तक्रार नोंदवा. इथे का आलात..? हे पोस्ट ऑफिस आहे..

पती- अरे देवा..! आनंदाच्या भरात पोस्ट ऑफिस आणि पोलीस ठाण्यातला फरकच समजला नाही.
 

Web Title: husband reached to post office to file missing report of wife funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.