Marathi Jokes: ...अन् बायकोनं मागवलेली 'खाण्याची वस्तू' पाहून नवरा खवळला; कुरिअर बॉयला धुतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 19:22 IST2021-01-03T19:21:48+5:302021-01-03T19:22:03+5:30

Marathi Jokes: संतापलेल्या नवऱ्याकडून कुरियर बॉयची धुलाई

Husband gets upset with wifes online order funny marathi jokes | Marathi Jokes: ...अन् बायकोनं मागवलेली 'खाण्याची वस्तू' पाहून नवरा खवळला; कुरिअर बॉयला धुतला

Marathi Jokes: ...अन् बायकोनं मागवलेली 'खाण्याची वस्तू' पाहून नवरा खवळला; कुरिअर बॉयला धुतला

पतीनं दरवाजा उघडला.. समोर कुरियर बॉय होता..

पती- यात काय आहे..?

कुरियर बॉय- सर, तुम्ही खाता ती वस्तू आहे.. मॅडमनं ऑर्डर केलीय..

'खाण्याची वस्तू' हे शब्द ऐकून पतीनं पटापट बॉक्स उघडला.. बॉक्समधली वस्तू पाहून पतीनं कुरियर बॉय खूप धुतला..

पती (प्रचंड रागावलेल्या स्वरात)- आता हेच राहिलं होतं.. तुम्ही लाटण्याची पण होम डिलेव्हरी करायला लागलात...

Web Title: Husband gets upset with wifes online order funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.