Marathi Jokes: नवऱ्यानं भांडणात बायकोच्या माहेरच्या माणसांना ओढलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 07:15 IST2020-12-19T07:15:00+5:302020-12-19T07:15:02+5:30
Marathi Jokes: बायकोच्या माहेरच्यांना बोलायच्या आधी शंभरवेळा विचार करा...

Marathi Jokes: नवऱ्यानं भांडणात बायकोच्या माहेरच्या माणसांना ओढलं अन्...
पत्नी- तुम्ही प्रत्येक वेळी भांडणात माझ्या माहेरच्या माणसांना का आणता..? त्यांनी तुमचं काय बिघडवलंय..? तुम्हाला जे काही बोलायचंय, ते थेट मला बोला ना..
पती- हे बघ, आपला टीव्ही बिघडला, तर आपण त्या टीव्हीला काही बोलतो का..? नाही ना.. आपण कंपनीलाच शिव्या देतो...
यानंतर पतीनं शिव्या आणि मार एकाचवेळी खाल्ला...