Marathi Jokes: खुद्द नवऱ्यानंच सांगितली 'नवरा' शब्दाची साधी सोपी अन् अगदी सरळ व्याख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:00 IST2021-02-13T07:00:00+5:302021-02-13T07:00:12+5:30
Marathi Jokes: नवरा म्हणजे काय..? जाणून घ्या सहज सोप्या शब्दांत

Marathi Jokes: खुद्द नवऱ्यानंच सांगितली 'नवरा' शब्दाची साधी सोपी अन् अगदी सरळ व्याख्या
मन्या- नवरा म्हणजे काय..? साध्या, सरळ शब्दात सांगशील का..?
गण्या- मी नवरा असल्यानं या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज देऊ शकतो..
मन्या- दे की मग...
गण्या- नवरा म्हणजे एक असा प्राणी, जो कदाचित भूत-पिशाच्चाला घाबरणार नाही.. पण मोबाईलवर बायकोचे ४ मिस्ड कॉल पाहून तो प्रचंड घाबरतो..