Marathi Jokes: ...म्हणून गर्लफ्रेंडला टेडी बेयर देऊन बॉयफ्रेंड पस्तावला; होणाऱ्या सासूवर संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 04:54 PM2021-03-08T16:54:25+5:302021-03-08T16:57:38+5:30

Marathi Jokes: गर्लफ्रेंडच्या आईवर भडकला बॉयफ्रेंड

boyfriend angry after giving teddy bear to his girlfriend marathi jokes | Marathi Jokes: ...म्हणून गर्लफ्रेंडला टेडी बेयर देऊन बॉयफ्रेंड पस्तावला; होणाऱ्या सासूवर संतापला

Marathi Jokes: ...म्हणून गर्लफ्रेंडला टेडी बेयर देऊन बॉयफ्रेंड पस्तावला; होणाऱ्या सासूवर संतापला

Next

गण्या- तू कोणावर इतका संतापलाय..? नेमकं काय झालंय..?

मन्या- मी माझ्या गर्लफ्रेंडला दोन मोठ मोठे टेडी बेयर दिले..

गण्या- मग यात संतापण्यासारखं काय..?

मन्या- अरे तिच्या आईनं कापूस काढून दोन उशा तयार केल्या...
 

Web Title: boyfriend angry after giving teddy bear to his girlfriend marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.