Marathi Jokes: घर मालकानं उद्या ये म्हटलं; भिकाऱ्यानं चारचौघात चांगलंच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 11:56 IST2021-04-11T11:54:26+5:302021-04-11T11:56:12+5:30
भिकाऱ्याकडून घर मालकाचा चारचौघात पाणउतारा

Marathi Jokes: घर मालकानं उद्या ये म्हटलं; भिकाऱ्यानं चारचौघात चांगलंच सुनावलं
भिकारी- साहेब, एक रुपया तरी द्या..
साहेब- उद्या ये उद्या..
भिकारी (संतापून)- याच उद्या ये उद्या येमुळे या परिसरात माझे लाखो रुपये अडकलेत..