शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजभवनातल्या भुयाराची गाेष्ट...; फोटो बोलतात तेव्हा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 14:27 IST

राजभवनातील भूमिगत बंकरच्या सुरुवातीला एक लांब उतार (रॅम्प) आहे. हा रॅम्प दारूगोळ्याची ने-आण करण्यासाठी निर्माण केला असावा हे जाणवते.

उमेश काशीकर, जनसंपर्क अधिकारी राजभवन -

मलबार हिल येथील राजभवनाला जवळजवळ ३०० वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत १७१० ते १८०० या काळात मलबार हिल येथे ब्रिटिश लोक शिकारीसाठी येत व ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे बॉबरी हंट’ या शिकार खेळाची सुरुवात येथून होत असल्याचे इतिहासात नमूद आहे. माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१८१९-१८२७) मुंबई राज्याचे गव्हर्नर झाले असताना त्यांनी या ठिकाणी ‘मरीन व्हिला’ नावाची एक छोटी बंगली बांधली व ते या ठिकाणी अधूनमधून येत असत, असे इतिहासाचे अभ्यासक व राजभवनाचे इतिहासकार दिवंगत सदाशिव गोरक्षकर यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. 

१८८५ साली लॉर्ड रे (रे रोड ज्यांच्या नावाने आहे ते) मुंबई प्रांताचे गव्हर्नर झाले आणि ‘गव्हर्न्मेंट हाऊस’ पूर्वीच्या परळ येथून मलबार हिल येथे स्थलांतरित झाले. या काळात मुंबई राज्याचे क्षेत्र इतके मोठे होते की गुजरातचा मोठा भाग, कर्नाटकचा काही भाग, आज पाकिस्तानात असलेले कराची व आज येमेनची राजधानी असलेले एडन शहर देखील तेव्हाच्या मुंबई राज्याचा भाग होते. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या सागर किनारी सुरक्षेच्या दृष्टीने तोफखाने उभारले होते. मलबार हिल येथे गव्हर्नर राहत असल्याने येथील हिरवळीवर, आज त्या ठिकाणी हेलिपॅड आहे तिथे तोफखाना होता. अलीकडेच म्हणजे २०१६ ला प्रकाशात आलेले भूमिगत भुयार (बंकर) देखील याच तोफखान्याचा भाग होता असे दिसून येते.  

राजभवनातील भूमिगत बंकरच्या सुरुवातीला एक लांब उतार (रॅम्प) आहे. हा रॅम्प दारूगोळ्याची ने-आण करण्यासाठी निर्माण केला असावा हे जाणवते. अर्थात या बंकरचा किंवा येथे आढळून आलेल्या तोफांचा कधी काळी उपयोग झाला की केवळ तो सुरक्षेच्या दृष्टीने बांधून ठेवला, हे कळायला मार्ग नाही.  

सध्या राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेले राजभवन आता सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षा कारणांमुळे राजभवनाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करूनच या बंकरला भेट देता येते तसेच येथील तोफादेखील पाहता येतात. या बंकरमध्ये एक छोटेखानी संग्रहालय असून, इतिहासप्रेमींनी ते अवश्य पाहिले पाहिजे.           

 साधारण १५००० चौरस फूट आकारमानाच्या या बंकरमध्ये असलेल्या १३ कक्षांना आढळून आलेली नावे तसेच तेथून वरच्या हिरवळीवर दारूगोळा पाठविण्याच्या चोरवाटा या ठिकाणी तोफखाना होता ही गोष्ट अधोरेखित करतात. बंकरच्या सुरुवातीच्या भागाचे बांधकाम दगडी असून, उर्वरित भागाचे बांधकाम पारंपरिक साहित्य वापरून केल्याचे दिसते. राजभवनातील या बंकरच्या बांधकामाचे वर्ष निश्चितपणे निर्धारित करण्यात आले नसले, तरी ते निश्चितपणे पहिल्या महायुद्धापूर्वीचे असावे, याला पुष्टी मिळते.        

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र