जंगलाच्या बाहेर पुनर्वसन झाल्यावर गावांचा कुपोषणाचा प्रश्न तर मिटला, पण दुषित पाण्यानं अनेक आजार पाठीशी लागले. जंगलात मका आणि जवारीची भाकरी मिळायची. इथे रेशनचा गहू अन् तांदूळ. तो कसा पचणार? आदिवासींच्या घराघरात मोहाची दारू तयार व्हायची, पण विकतच् ...
इंग्रजी शाळांमध्ये मराठीची सक्ती, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापनेसाठी वातावरण सध्या तापले आहे, मात्र मराठीची दयनीय स्थिती काल नव्हती आणि आजच ती तशी झाली असे समजायचे कारण नाही. यासंदर्भात शंभर वर्षापूर्वीचे दाखले ...
गज़लसम्राट मेहदी हसन यांचे फोटो काढायची संधी अकस्मात माझ्याकडे चालून आली. हवे तसे क्लोज-अप टिपले गेल्यानंतर धीर करून मी खाँसाहेबांना म्हणालो, ‘गाते हुए कुछ एक्स्प्रेशन्स मिले तो.’ क्षणभर विचार करून ते म्हणाले, ‘अच्छा, क्या सुनेंगे?’ कोणत्याही वाद् ...
इंग्रजी शाळांमध्ये मराठीची सक्ती, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापनेसाठी वातावरण सध्या तापले आहे, मात्र मराठीची दयनीय स्थिती काल नव्हती आणि आजच ती तशी झाली असे समजायचे कारण नाही. यासंदर्भात शंभर वर्षांपूर्वीचे दाखल ...
गज़लसम्राट मेहदी हसन यांचे फोटो काढायची संधी अकस्मात माझ्याकडे चालून आली. हवे तसे क्लोज-अप टिपले गेल्यानंतर धीर करून मी खाँसाहेबांना म्हणालो, ‘गाते हुए कुछ एक्स्प्रेशन्स मिले तो.’ क्षणभर विचार करून ते म्हणाले, ‘अच्छा, क्या सुनेंगे?’ कोणत्याही वाद ...
जोश, उत्साह आणि प्रगल्भता असलेली तरुणपिढी देशाच्या प्रगतीचा मोठा हिस्सा आहे. असे असले तरी बऱ्याच तरुणांमध्ये प्रचंड भावनिक गोंधळ आहे. त्याचा परिणाम वैयक्तिक, सामाजिक आणि कार्यनिष्पादनावर होतो. म्हणून तरुणांमध्ये योग्य बीजे पेरल्यास ...
अमेरिकेत सटरफटर कामे करणाऱ्यांना हँडीमेन म्हणतात. ते गौरवर्णीय अमेरिकन असतात. घरातली दुरुस्ती, सुतार काम, रंगरंगोटी, प्लम्बिंग, बागकाम आदी किरकोळ कामे ते करतात. त्यांना अमेरिकेत प्रचंड मागणी असते; मात्र, ते वेळेत उपलब्ध होतील याची शाश्वती नसते. ...
थोर पुरूष किंवा भारतत्नांच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्या, त्यांच्यापासून सदैव प्रेरणा मिळत राहावी यासाठी गोंदिया येथील तत्कालीन पोलीस अधीेक्षकांनी चक्क त्यांच्या शासकीय निवासस्थानच्या सुरक्षा भिंतीवर देशातील सर्वच ४५ भारतरत्नांचे चित्र काढून लोकांना ...
गावात भजनाची मैफल असली की, तो त्याच्या आजीसोबत भजनाला जात असे. त्यातून त्याच्यावर सुरांचे संस्कार झाले. आजी भजन गायची तेव्हा तो तल्लीन होऊन भजन ऐकत असे. यातून त्याला संगीताची भाषा कळू लागली. ...
वैनगंगेच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेला भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. वनसंपती, वन्यजीव, ऐतीहासिक स्थळांसोबतच गावागावांतील तलाव पर्यटकांना खुणावतात. ...