कुपोषण मुक्तीसाठी अचूक नियोजन व त्यासाठी यंत्रणेच्या अचूक वापरातून प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग ही त्रिसूत्री निश्चित करून वाटचाल केली. लोकसहभाग लक्षणीय वाढवला. ...
गावातील कर्मचार्यांनी कुठलीही लपवाछपवी न करता, गावातली कुपोषित मुलं हुडकून काढली, त्यासाठी मेहनत घेतली आणि ‘खरी’ आकडेवारी सादर केली. त्यात अनेक गोष्टींची भर घालत कुपोषण निर्मूलनाचं ‘नाशिक मॉडेल’ आकाराला आलं.. ...
संतोष हराळे यांनी याआधी दौंड तालुक्यात शौचालय दत्तक योजना सुरू केली होती. त्या योजनेत 52 हजार शौचालये बांधण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भोर येथे आल्यावर ‘कुपोषित मूल दत्तक योजने’ची संकल्पना त्यांच्या मनात रुजली. ...
अंबाती रायडूने निवृत्ती घोषित करताच आइसलॅण्डच्या क्रिकेट बोर्डाने त्याला आपल्यासाठी खेळण्याचं जाहीर आमंत्रण ट्विटरवर दिलं, ही घटना क्रिकेटमधल्या एका नव्या परिवर्तनाची नांदी आहे. क्रिकेटर्स आपापला देश सोडून ‘संधी’च्या दिशेने स्थलांतरित होत आहेत! ...
फक्त काही दिवसांचाच वेळ हातात होता. आठवी ते दहावीची सगळी मुलं एकत्र झाली. शाळा, क्लासेस, खेळ. या सार्यांतून वेळ काढत सायकलवर फिरून त्यांनी पैसे गोळा केले. याच पैशांतून काही सामान विकत आलं. स्वत:ही बरंच र्शमदान केलं. एक नवी आशा ते उगवत होते. ...
तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याल्याला सारसांचा जिल्हा अशी ओळख हळूहळू प्राप्त होत आहे. प्रेम आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन मोहीमेमुळे गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात ...
पश्चिम विदर्भ हा हमखास पाऊस बरसणारा प्रदेश आहे. या ठिकाणी ८५० ते ११०० मिमीपर्यंत पाऊस पडतो. तरीही पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र विदर्भात यशस्वी झाले नाही. भरमसाट पडणारा पाऊस आणि वाहून जाणारे बांध, फुटणारे चर याला कारणीभूत आहे. यानंतरही त्याच तंत्रज्ञ ...