भारतीय अर्थव्यवस्था मुदलात ठणठणीत आहे, पश्चिमेच्या ‘गार’ वार्यांमुळे तिला थोड्या शिंका फक्त येत आहेत, असे आडवळणाने सुचवले जात आहे, पण. हजारो कामगारांच्या नोकरीवर वरंवटा फिरतोय, वाहनउद्योग अडचणीत सापडला आहे. घरबांधणी, कापडनिर्मितीत नरमाई आहे. रोजग ...
राजेशचं कोणीच ऐकलं नाही. शेवटी त्यानं एकट्यानंच सुरुवात केली. कुदळ घेतली, फावडं घेतलं. त्याला 15 बाय 15 फुटाचा खोल खड्डा खणायचा होता. त्याची मेहनत बघून आधी त्याचे शिक्षक मदतीला धावले. मग इतर विद्यार्थीही आले. येणार्या वर्षांची बेगमी त्या खड्डय़ात अस ...
मुंबईत एक कार्यक्रम होणार होता. मीही गेलो होतो. ग्रीनरूममध्ये उस्ताद विलायत खाँसाहेब बसलेले होते. फोटो काढण्यासाठी मी पुण्याहून आलो असल्याचे त्यांना सांगितले. ‘तो फिर ले लो.’, असं हसत म्हणून समोर ठेवलेली सतार त्यांनी उचलली. छेडायला सुरु वात केली. ...
एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक संपत आले आहे. तरीही सार्वत्रिक दारिद्रय़ामुळे वंचित जनसमूह, धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने, यासारखी आव्हाने अजूनही आ वासून आपल्यासमोर उभी आहेत. त्यांना वैज्ञानिक पद्धतीने, निर्भयपणे आणि पर ...
खय्याम यांनी तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्नपटसृष्टीवर आपली अमीट छाप उमटवली. आकाशवाणी इंदूरच्या स्टुडिओत खय्याम, त्यांच्या गायिका पत्नी जगजीत कौर आणि मुलगा प्रदीप यांच्याशी अनौपचारिक बातचीत करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा ...
वाचणारी आणि ऐकणारी पिढी नष्ट होऊन पाहणारी पिढी जन्माला आली आहे, याची जाणीव मला होत गेली तेव्हा मला या दोन काळाच्या मध्ये उभ्या असलेल्या नव्वदीच्या दशकाविषयी जाणीवपूर्वक लिहिलेले लेख संकलित करावेसे वाटू लागले. वेळोवेळी लिहिलेल्या लेखांना ललितनिब ...
भूमिती विषय म्हटला की, आकृत्यांना देण्यात येणारी पीक्यूआर, एबीसी ही ठरलेली नावे डोळ्यासमोर येतात. ही परंपरागत पद्धत वापरल्याने अध्ययनात एकसारखेपणा येऊन त्या आकृतीत साचेबद्धता होतो. ...
विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्ण्याची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) येथे साजरा होणारा बालगोपालांचा लाकडी नंदी पोळा प्रसिद्ध आहे. या तान्हा पोळ्याची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून साजरा होत असलेला पोळा उत्सव लोकोत्सवाप् ...
कावड महोत्सव अकोला शहरापूरताच मर्यादित राहिला नसून, जिल्हाभरातून कावड या महोत्सवात सहभागी होतात. जिल्ह्यातील विविध गावातील अनेक मंडळ कावड काढून राज राजेश्वराला जलाभिषेक करतात. ...
सूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातील मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेला सूरज तसा हुशार होता. ...