कोणतेही शहर अमरपट्टा घेऊन अस्तित्वात येत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे त्याचीही झीज, पडझड होते. दुसर्या महायुद्धात असंख्य शहरे, इमारती बेचिराख झाल्या. त्यातूनच शहरांच्या जीर्णोद्धाराचे एक नवे दालन आता निर्माण झाले आहे. ...
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांपैकी कोणत्याही देशातून धार्मिक अत्याचाराने पीडित तेथील अल्पसंख्यांक समुदायाला म्हणजे हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. ...
महाराष्ट्र बारा कोटींचा. त्यातले सात कोटी मतदार. त्यातले वाचक किती? जे मराठी चित्रपटांचं रडगाणं तेच मराठी नाटकांचं, जे नाटय़ संमेलनाचं तेच साहित्य संमेलनाचं, जे मराठी साहित्यिकांचं तेच मराठी प्रकाशन संस्थांचं ! लिहिणारे उदंड, छापणारे उदंड, समीक्षा क ...
अपार साधेपण आणि सुसंस्कृतता म्हणजे मालिनीताई !एका टप्प्याचे शब्द समजून घेण्यासाठीकेलेल्या फोनवर मालिनीताईंनीतो अख्खा टप्पा गाऊन दाखवला,त्या अतीवखाजगी मैफलीचे स्वर आजही मनात रुंजी घालतात. ...
माणसांनी वस्तू घडवल्या की वस्तूंनी माणसाला? या सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली असावी? म्हणजे मोबाइल फोन ‘जसा’ आहे, तो ‘तसा’ कसा घडला असेल? खुर्ची किंवा सोफा आज जसे आहेत तसे घडतो कोणकोणत्या टप्प्यातून गेले असतील? हे सगळे कोणी, कसे, कोणत्या मार्गाने ...
झाडं तोडू नका हे सगळ्यांना सांगायलाच हवं; पण त्याचबरोबर अपरिहार्य होईल तेव्हाकोणती झाडं केव्हा तोडावीत,कधी- कुठे लावावीत, याचंही प्रशिक्षण द्यायला हवं.‘आरे’मधली झाडं आणि ठाकरे सरकारने कारशेडला दिलेली स्थगिती यानिमित्ताने तेर पॉलिसी सेंटरचे चेअरमन आणि ...
चंद्रपूर शहर आणि जिल्हा ऐतिहासिक गोंडकालीन वास्तू, किल्ले, समाधी याकरिता ओळखला जातो. चंद्रपूर आणि आजूबाजूचा भूप्रदेश हा जवळपास साडेपाचशे वर्षे गोंडराजाच्या ताब्यात होता. हा गोंडकालीन समृद्ध वारसा आणि त्याचा गौरवपूर्ण इतिहास काळाच्या पडद्याआड जाणाच्या ...