कधी काळचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असं समाजसूत्र आता मोडीत निघालं आहे. मुलाला नोकरीच हवी, फार झाले तर व्यवसाय चालेल; पण शेती करणारा नवरा नकोच, अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येणार आहे. ...
पुरोगामी महाराष्ट्रातील महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील ‘निर्भया’चा नाहक जीव गेला. भर दिवसा, भर चौकात ‘भारत की बेटी’ अमानुषपणे जाळली गेली. आता तिच्या अश्रूंना न्याय कधी मिळेल हा प्रश्नच आहे. ...
महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते. ...
एकेकाळी अमेरिकेतील एक रंगेल ‘बिल्डर’ एवढीच या गृहस्थांची ओळख होती. त्यानंतर ते आश्चर्यकारकरीत्या अमेरिकेचे थेट राष्ट्राध्यक्षच झाले. महाभियोगाच्या सोपस्कारातून तरून गेलेले हे गृहस्थ आता 2020च्या निवडणुकीत काय करतात याकडे जग चिंताक्रांततेने पाहते आहे ...
संगीताच्या शोधात मी घराबाहेर पडलो. युरोप, आफ्रिका, मध्य पूर्वेतील देश, तिथली गावे पालथी घातली. ही भटकंती प्रत्येकवेळी मला भारतीय संगीताकडे घेऊन जात होती. भारतात आलो आणि वाटले, बस, हा देश हीच आपली कर्मभूमी.! कौटुंबिक कारणाने फ्रान्समध्ये परतावे ल ...
गेल्या साठ वर्षांत विमानसेवा आधुनिक झाली. विमान वाहतूक कंपन्या आणि प्रवाशांची संख्या जगभर प्रचंड वाढली. विमानतळे नावीन्यपूर्ण आणि बहुमजली झाली. अनेक हवाई कंपन्यांच्या सोयीसाठी मोठय़ा विमानतळांची गरज वाढली. त्यामुळे गेल्या काही दशकांत जुनी, लहान व ...
इसळक ! अहमदनगर जिल्ह्यातलं, दोन हजार वस्तीचं छोटंसं गाव. सारेच अशिक्षित़ काहींच्या पिढय़ा इथे गेल्या़ पण अजूनही अनेकांना स्वत:चं घर नाही़ कारण कोणाकडे कागदपत्रेच नाहीत. एक पिवळं रेशनकार्ड सोडलं तर त्यांच्याकडं दाखवायलाही काही नाही़ एनआरसीच्या वि ...
हॉलिवूडसह संपूर्ण सिनेजगताचे लक्ष लागून असलेल्या ९२व्या आॅस्कर पुरस्काराचे वितरण ९ रोजी होत आहे. भारतीय वेळेनुसार १० फेब्रुवारीला सकाळी साडेसहाला २४ कॅटेगरीत आॅस्करचे वितरण होईल. हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा अद्भुत वरंगारंग सोहळा होईल. ...
मार्गदर्शन हा मोठा मस्त शब्द आहे. नुसते शब्दाने दिशादर्शन आणि प्रत्यक्ष रस्ता दाखवणे असे दोन्ही अर्थ यात अंतर्भूत आहेत. वक्तृत्वाचे अनेक धनी असतात, कर्तृत्वाचे धनी जरा मोजकेच सापडतात. वक्तृत्व आणि कर्तृत्वाचा एकत्रित वस्तूपाठ अंगीकारून काही जणांनी खर ...