लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रस्त्यावरून मोटारसायकली-सायकली-चालत जाणारे दिसतात. गावात येणारे आणि बाहेर जाणारे सगळे रस्ते बंद, पण ‘लॉकडाऊन’चा घट्ट विळखा आताशा सैलावलाय. दोन आठवडे झालेत ना! हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या तोंडाला मास्क. नाही म्हणायला बायकांच्या तोंडाला अ ...
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडताच अख्ख्या देशाच्या तब्बल आठवडाभर आधीच संपूर्ण भिलवाडा जिल्हा लॉकडाउन! तातडीनं प्रशिक्षित सहायकांच्या तब्बल 3072 टीम उभारल्या. तीन टप्प्यांत भिलवाडा शहरातील 2,14,647 घरांमधल्या 10,71,315 लोकांचं स्क्रीनिंग पूर्ण! अख्ख्या जिल ...
शहरांनी दाणापाणी थांबवले तेव्हा अन्नपाण्याची खात्री वाटेना म्हणून आपापल्या गावी परतणे भाग पडलेले ‘रेशनकार्डवाले’ आणि परदेशातून येताना अजाणता संसर्ग/ संसर्गाची शक्यता घेऊन परतलेले ‘पासपोर्टवाले’ या दोघांचेही आर्थिक वर्ग वेगळे असले तरी कोरोना विषा ...
नव्वदीच्या दशकात मी भारतात आले तेंव्हा या देशाचे संगीत मला माझ्या आयुष्याचा जोडीदारही मिळवून देईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. कलाकार म्हणून वेळोवेळी मिळणार्या सन्मानापेक्षाही जगण्याला हेतू देणारा तो अनुभव अधिक रोमांचकारी होता. पण दिल्लीच्या निज ...
डिझाइनची ताकद काय असते, याची कल्पना काही वर्षांपूर्वी गाजलेल्या नोकिया 1100 या फोननं येऊ शकेल. धुळीपासून संरक्षण करणारे या फोनचे कि-पॅड आणि स्क्र ीन आजही डिझाइनचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातात. मोबाइलच्या इतिहासात पहिल्यांदाच 35 वेगवेगळ्या रंगछट ...
महाराष्ट्रातील 350 शहरांपैकी पाचपन्नास शहरात काही हजार कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे; पण राज्यातल्या सुमारे 40 हजार खेड्यांपैकी 400-500 खेड्यांत हा रोग पसरला तर तेथे आरोग्य सेवा पुरविणे शासनाला अशक्य होईल. त्यातून खेड्यांत पुरेशी आरोग्य-स ...
अनेक संकंटांना मानव व निसर्ग यातील परस्पर संबंधांचा एक पदर असतो. त्याचा व्यवस्थांवरही ठसा उमटत असतो. सध्याच्या कोरोना संकटात ग्रामीण भागातील शेतकरी व शहरातील झोपडपट्टीत राहाणारा गरीब कामगार वर्ग यांना व्यवस्थेचा फायदा होत नसल्याचे दिसते आहे. त ...
कोरोनाच्या वॉर्डमध्ये तिची नियुक्ती होती… नुसता मेडिकल मास्क लावून किंवा अंगघोळ कपडे घालून आणि सतत निर्जंतुकीकरण करून, हात धुवून या रोगापासून वाचता येणार नाही, हे तिला माहिती होतं. ...
डॉ. ह. वि. सरदेसाई. अत्युच्च वैद्यकीय कौशल्य, रुग्णांविषयी अपार जिव्हाळा आणि त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधण्याची हातोटी. रुग्णाशी केवळ बोलून त्याचा निम्मा आजार दूर करणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती. त्यामुळे लोकांनीच त्यांना ‘धन्वंतरी’ ही उपाधी दिली ...
औद्योगिकीकरणामुळे सगळीकडेच युरोपियन जीवनशैलीचा प्रभाव दिसू लागला होता. अनेक घरांत जेवणासाठी टेबल-खुर्ची दिसायला लागली, चुलीच्या जागी किचन प्लॅटफॉर्म आले, घराघरांत स्टीलचे टिफिन बॉक्स विराजमान झाले, सोला टोपी आणि खाकी गणवेशधारी माणूस भारतातील रस्त ...