सोशल मीडिया कंपन्यांचे उपद्व्याप भयानक व धक्कादायक आहेत. तुमच्या नकळत तिथे तुमच्या लिखाणावर कात्री लावली जाते किंवा ते सेन्सॉर केले जाते. तिथे लिखाणाचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशा भ्रमात असणार्यांना वस्तुस्थिती माहीतच नाही. हल्ली ‘फेसबुक’, ‘ट्व ...
सामरिक संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे अंदमान-निकोबारसारखे द्वीपसमूह दूरसंचार सेवेने जोडण्यासाठी नुकतीच चेन्नई ते पोर्टब्लेअर दरम्यान 1500 किलोमीटर व पोर्टब्लेअर ते इतर द्वीपांमधे समुद्रमार्गे एकसंध केबल टाकण्यात आली आहे. ...
महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? महानगर सोडून छोट्या शहरात/गावात राहायला गेला आहात का? किंवा शहरातच राहून नवे आयुष्य आखायची ध ...
वन्य प्राणी आणि पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरात त्यांना जीपीएस कॉलर लावली जाते. भारतातही असे काही प्रयोग झाले आहेत. मात्र शहरी भागात राहणार्या बिबट्यांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या सवयी आणि संचार जाणून घेण्यासाठी मुंबईत पहिल्यांदाच पाच बिबट्या ...
प्रणव फोनवर अतिशय आग्रहानं मला निमंत्रण देत होता, सर, काहीही झालं, तरी माझ्या कार्यक्रमाला तुम्हाला यायलाच हवं. तारीख तुम्ही कॅलेंडरवर नोंदवून ठेवा, मी तुमची वाट पाहीन. हा प्रणव म्हणजे तोच, ज्याला वर्षभरापूर्वी मीच नोकरीतून काढून टाकलं होतं!. ...
वेगवेगळ्या प्रसंगी माधुरीचे काही भाव मला टिपता आले. माधुरीसारख्या सुंदर चेहर्याचे चित्रण करायला कुणाला आवडणार नाही? पण का कोण जाणे, आजही माझ्या मन:चक्षुंसमोर मेणवलीच्या त्या चंद्रकोरीच्या घाटावर भरदुपारी हातात बंदूक घेतलेली, डोळ्यात अंगार असलेल ...
पूर्वीचे खेळ आणि आताचे खेळ यात आता जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आजमितीला 100 अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक उलाढाल असलेल्या डिजिटल उद्योगाने खेळ, खेळाची संकल्पना, खेळाचे साहित्य आणि खेळायची जागा या मूलभूत गोष्टी कायमस्वरूपी बदलून टाकल्या आहेत. ...
1942च्या आंदोलन काळात दुसरे महायुद्ध सुरू होते. युद्धकालीन परिस्थितीच्या नावाखाली इंग्रजांनी देशात अनेक कठोर कायदे लागू केले. राजकीय विरोध दडपला गेला, आपली राजवट निर्धोक करण्याचा प्रय} झाला, आज 78 वर्षांनंतरही साधारण तसेच घडते आहे. राष्ट्रीय सुरक् ...
तीस वर्षे झाली मी लडाखमध्ये शिक्षणक्षेत्रात काम करतोय. माझा एकच प्रश्न असतो की, मुलांना तुम्ही शिकवता म्हणजे काय करता? मुलांवर शिक्षण नुसतं ओतता, त्या बोज्याखाली ती लेकरं दबली जातात; पण म्हणजे ती शिकतात का? ...