महात्मा फुले यांनी ज्या काळात स्रीशिक्षणाची चळवळ हाती घेतली, लोकांना आपल्या गुलामगिरीची जाणीव निर्माण करून दिली, तो काळ अतिशय कठीण होता. अशा काळात सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांना मोलाची साथ दिली. एवढेच नव्हे, त्यांचे स्वकर्तृत्वही फार मोठे होते. ...
नेहमीच घड्याळ्याच्या काट्यांबरोबर धावताना कधीतरी थांबून आपण स्वतःसाठी पुरेसा वेळ देत आहोत का हे नक्की विचारा, आपण आहोत म्हणून हे जग आहे याचा विसर पडू देऊ नका. ...
सरत्या वर्षाने जगाला महत्त्वाचे धडे शिकवले आहेत, न सुटणारा प्रश्न टाकला, वरून उत्तरे शोधण्याची सक्तीही केली; म्हणूनच जगाला एकजुटीने उभे राहणे भाग पडले. २०२० चे धडे भविष्यात जगाच्या उपयोगाला येणार, हे नक्की! ...
विजयची मॅच जिथे असेल तिथे मी हजर. मग ती इंटर कॉलेज असो, कांगा लीग असो, टाइम्स शील्ड असो की पुढे सनग्रेस मफतलालची असो मी हमखास जायचो. मी भक्त कॅटेगरीतला नव्हतो पण माझा विजयवर आणि त्याच्या खेळावर विलक्षण जीव होता. ...
स्थानिक अन्न खावं, ते आरोग्यासाठी चांगलं असतं, असं आपल्याला नेहेमी सांगितलं जातं, पण अंतराळवीर इतके दिवस अवकाशात असतात, त्यांनी काय करावं? आता त्यांच्यासाठी खास अंतराळात शेतीची लागवड सुरू झाली आहे आणि त्याचे प्रयोग यशस्वीही झााले आहेत. ...
चीनची नॅशनल स्पेस अँडमिनिस्ट्रेशन ही अवकाश संस्था चीनवर संशोधन तळ तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठीच चीनने चँग ई-५ हे अवकाश यान चंद्रावर पाठविले होते. हे यान चंद्रावरून सॅम्पल घेऊन परत आले आहे. ...
आपल्याकडे आमदार-खासदारांना मिळणाऱ्या सोयीसुविधा हा नेहमीच चर्चेचा विषय. पण प्रत्येकवेळी तसेच असेल असे नाही. इंग्लंडमधील खासदारांची एक वेगळीच बाजू नुकतीच समोर आली आहे. यापैकी काही खासदारांना हल्ल्यांना सामोरं जावं लागलं, राजकारणामुळे काहींचे विवाह मोड ...