समाजात इच्छा रुजवण्याची क्षमता सिनेमामध्ये असते. बहुसंख्याकांच्या शक्तिप्रदर्शनापेक्षाही कलेची ही अमूर्त ताकद अधिक परिणामकारी असते, हे बहुधा निवड समितीला कळलेले नाही ...
‘‘आमच्या घोडय़ांमुळे प्राणिमित्रंना एवढा त्रस होतो, म्हणून ते कोर्टात गेले, मग रेसकोर्सच्या घोडय़ांवर का नाही बंदी आणली? रेसकोर्स वगैरे सगळा श्रीमंतांचा खेळ आहे. ...
चित्र काढण्याच्या प्रक्रि येतच ‘विचार’ दडलेला असतो. एका बॉलपेनने शुभ्र कागदावर रेषा काढायला लागा. काढलेली रेषा बघत बघत पुढचे चित्र काढत जा. आपोआपच एक कल्पना जन्म घेईल.. ...
मी परीक्षकांपुढे उभा राहिलो. आता माझी ख:या अर्थाने परीक्षा होती. मी थेटच सांगून टाकलं, ‘‘सर, मला हे जमणार नाही!’’असतील, नसतील ती सारी कारणं सांगून टाकली. ...
परस्परांबद्दल सततच्या संशयाने पछाडलेल्या दोन देशांच्या सीमेवर अचानक एके दिवशी एक उडता पाहुणा उतरतो : कबुतर! त्याच्या पायात असते मायक्रोचीप आणि पंखांवर काही संदेश! - मग पुढे काय होतं? भारत आणि पाकिस्तानच्या भांडणात नवी ‘जेम्स बॉण्ड’ डिप्लोमसी आणणारी ...