साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी मुंबईच्या फुटपाथवर, लोकलच्या फिरत्या विक्रेत्यांकडे एक गंमतवस्तू आली होती. कधी नुसती तर कधी किचेनच्या रूपात. ही होती एक लाकडी डबी. सर्व बाजूने गोलसर बनवलेली व हातात धरल्यावर खडबडीत पोतामुळे उत्सुकता चाळवणारी ...
क्रिकेट सामन्याच्या वेळी स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक असतात. त्यांचा हल्लागुल्ला सुरू असतो. तरीही अपवाद वगळता बॅट्समनला त्याचा त्रस होत नाही. त्याचं लक्ष असतं ते फक्त बॉलरच्या हातातल्या चेंडूकडे. संगीताचंही तसंच आहे. जगण्याचा सारा कल्ला आणि काला संग ...
जपानमध्ये दहा दिवस होतो. त्या कालावधीतला आमचा बहुतांशी प्रवास ट्रेनने होता. ट्रेनला सकाळी सहा वाजतासुद्धा मुंबईप्रमाणो प्रचंड गर्दी. लोक घामाघूम झालेले तरीही संपूर्ण सूट घालूनच ऑेफिसचा प्रवास करीत होते. स्टेशनवर गर्दी झाली की लोक आपसूक रांगा करून धक् ...
सगळ्यांनाच शेतक:यांची एवढी चिंता आहे ना, तर हे एवढे करायला काय हरकत आहे? 1. सर्व पक्षांनी पुढाकार घेऊन विधिमंडळाचे एक विशेष अधिवेशन बोलवावे. 2. त्यात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि शेती या सहा विषयांची विस्ताराने चर्चा करावी. 3. भविष्याचा आरा ...
उडत्या ‘ड्रोन’द्वारे हल्ले होण्याचा धोका वाढला आहे. आणि हे आक्रमण कोणत्या नियमांनी कसे रोखता येईल, याबद्दल जगभरातल्या यंत्रणा, तंत्रज्ञ अजूनही गोंधळातच आहेत. ...
मी वीस एकर शेती कसतो. तरी गेल्या बारा वर्षापासून उकीरडे हिंडत सेंद्रीय खतांचा जोडव्यवसाय उभारला. गोठय़ात शंभर गायी आहेत. एकातून दुसरी निर्मिती करत राहिले तरच शेतात सोने पिकते. अशा जोडधंद्यांचे शहाणपण देणारी, बियाणो-खते-बाजार नीट चालवणारी व्यवस्था तेवढ ...
तरुण मुलांची गुणवत्ता मोजण्याच्या पद्धतीत शेतात ‘कष्ट’ करणा:याला किंमत शून्य, - असे का? हवाई वाहतुकीसाठी अतीव प्रगत असे हवामानशास्त्र; पण शेतीच्या वाटय़ाला मात्र पाण्या-पावसाचे भोंगळ अंदाज, - असे का? रासायनिक खतांसाठी वारेमाप सबसिडय़ा आणि खात्रीच्या शे ...
अनवाणी पाय, अंगावर असलंच तर एखादं कातड्याचं धडुतं, सोबत ना शिदोरी, ना नकाशा! वाहन म्हणून ना घोडा होता, ना बैल.चाकही माहीत नव्हतं तर गाडी कुठून असणार? -तरीही अन्नाच्या शोधात वणवणत, आपलं रानघर सोडून माणूस पाय नेतील तिकडे निघाला. तो त्याने सुमारे सव्वा ...