साधूंच्या जगात साध्वी होणं सोपं नाही. ‘बाई’ असल्यानं नाना प्रकारचे किटाळ, त्यापाठोपाठचा मनस्ताप आणि अवहेलना त्यांच्या वाट्याला अनेकदा येते. आजही अनेक साधूंना महिलांनी आपल्या जगात शिरणं मान्य नाही. एखादे साधूबाबा बोलता बोलता सहज म्हणतात, ‘जो खुद माया ...
पृथ्वीच्या कक्षेपलीकडे परग्रहावर ‘कुणी’ राहते का हे शोधण्यासाठी सुरू होते आहे दहा कोटी अमेरिकन डॉलर्स खर्चाची मोहीम! असे काय शोधायचे आहे माणसाला? . आणि का? ...
मानवाचे आणि परग्रहावरील प्राण्यांचे युद्ध होईल का, झालेच तर त्यामध्ये कोण जिंकेल, हे परग्रहवासीय दूरवरून आपल्यावर लक्ष ठेवून असतील का? - अशा असंख्य प्रश्नांनी अनेक कलाकृतींना जन्म दिला आहे. ...
आर्थिक डबघाईतून नुकताच सावरणारा, उदारीकरणाला सामोरा गेलेला, जागतिकीकरणाच्या झोतात सापडलेला भारत. विदेशी वारे वाहू लागलेले. स्वत:ची ओळख, स्वत:चा सूर नेमका कुठला ते कळत नव्हतं. आयटी तंत्रज्ञांची फळी उभी होऊ लागली होती, पण पोटार्थी बुद्धिमत्ता विदेशी क ...
आपण नेहमी समता, समानता आणि समरसता यांची गल्लत करतो. या संकल्पनांतील आशय आणि अन्वयार्थ फारच भिन्न आहे.फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या घोषणा तत्व म्हणून जगात रूजत गेल्या, पण आचरणाच्या पातळीवर त्या अत्यंत कठीण. अनेकदा तर या संक ...
आखाडय़ांच्या जमिनी कुणाला विकता येत नाहीत. कुणा एका साधूची ती मालमत्ताही नसते. साधू महंत-महामहंत होतात, येतात-जातात, पण आखाडय़ांची मालमत्ता आखाडय़ांचीच राहते! आणि वाढतेही. तरीही झगडे होतात. अनेक साधूंचं आयुष्यच कज्जे, खटल्यांत हरवून जातं. - का? ...
‘एफटीआयआय’मधील आंदोलन हा केवळ एका संस्थेचा, त्यातील विद्याथ्र्याचा प्रश्न नाही. महत्त्वाच्या संस्थांच्या स्वायत्ततेचा, लोकशाही मूल्यांचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, फॅसिझम विरोधाचा हा प्रश्न आहे. हा धोका आता हळूहळू आपणा सर्वांपर्यंत पोचू लागलाय. ...
एका प्रश्नाच्या उत्तराचे चार पर्याय आहेत, त्यातून योग्य तो निवडा, या मार्गाने भावी प्रशासकीय अधिका:यांची परीक्षा कशी घेता येईल? प्रत्यक्ष काम करताना पाचवाच पर्याय शोधावा लागतो! तो शोधण्याची क्षमता न जोखताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग उमेदवारांची ‘निवड’ ...