हातात बंदुका घेऊन जे हात पूर्वी पोलिसांचा शोध घेत फिरत होते, त्याच हातात आता उपजीविकेची हत्त्यारे आली आहेत. ‘नक्षल आत्मसमर्पण योजने’नंही किमया घडवली असली, तरी गेल्या 30 वर्षात 22 आत्मसमर्पितांची हत्त्या झाल्याचीही वस्तुस्थिती आहे. आत्मसमर्पितांना जीव ...
अंदमान येथे 5 व 6 सप्टेंबर रोजी झालेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात प्रा. शेषराव मोरे यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाविषयी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी मांडलेली ही भूमिका. ...
एकीकडे भुकेनं मरणारी माणसं, तर दुसरीकडे अन्नाची प्रचंड नासाडी. श्रीमतं असो की सर्वसामान्य, प्रत्येक घरात कुठल्या तरी कारणानं वाया जाणा:या अन्नाचं प्रमाण अलीकडे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. वाया जाणारं हेच अन्न भुकेल्यांची क्षुधाशांती तर करीलच, पण अनेका ...
प्रश्न फक्त पैसा-सत्ता-ग्लॅमरचाच नाही, तर आखाडय़ांच्या अस्तित्वाचा, प्रतिष्ठेचा, कमाईचाही आहे. ‘बाहेरच्यांनी’ आधीची व्यवस्था नाकारून एक समांतर जग निर्माण केलं, तेही अधिक वैभवशाली! पारंपरिक व्यवस्थेला हे कसं रुचावं? का पटावं? ...
गडकिल्ल्यांचे संवर्धन म्हटले की सर्वसाधारण समजूत अशी की, ‘धडक मोहीम’ काढून तिथला कचरा उचलायचा, पडलेले बांधकाम दुरुस्त करायचे, तटबंदीच्या पडलेल्या भिंती नव्याने उभारायच्या. पण भावनेच्या आहारी जाऊन असलं काही करत असाल तर थोडं थांबा. असं काही करण्यामुळे ...
नेहमीचीच गोष्ट. थोडीशी अपडेटेड. एक डबकं असतं. त्यात मासे, खेकडे, बेडूक वगैरे ‘नेहमीसारखेच’ राहत असतात. एके दिवशी तिथे बगळा येतो. हायफाय गाडय़ा, मॉल्स, मेट्रो, व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ दाखवतो. इतकं ऐश्वर्य? सगळेच दिपतात. आम्हालापण घेऊन जा म्हणतात. बगळा र ...
हिंदी चित्रपटात मद्रासी, पंजाबी, मराठी, गुजराथी व्यक्तिरेखा येतात ते आपआपले स्टिरिओटाइप्स घेऊनच. ‘एक चतुर नार’ पासून ते आज ‘ए गणपत चल दारू ला’ पर्यंत ही चौकटीची परंपरा आजही कायम आहे. दूरवरच्या वास्तवाला समजून घेताना सोपे स्टिरिओटाइप्स वापरणो हा मनुष् ...
मीही तसाच हॉटेलवर परतलो. एखाद्या अनोळखी गावात आपला तीनचार दिवस सलग मुक्काम असला, की एकदोन दिवसातच ते गाव आपल्या ओळखीचं होऊ लागतं. आपण ज्या हॉटेलात उतरलेलो असतो, ती खोली, तिथली कपाटं, पलंग, खिडक्या, दारं, पडदे हे सगळं दोनतीन दिवसांनी ‘आपलं’ वाटू लागतं ...
‘डिझाइन फॉर स्पेशल नीड्स’ ही स्वतंत्र शाखा आहे. शारीरिक व मानसिकरीत्या अक्षम, वृद्ध, गरोदर स्त्रिया, मुलं इत्यादिंचा विचार यात केला जातो.परोपकाराची प्रबळ इच्छा आणि सामान्यांपेक्षा वेगळ्या वर्गाच्या गरजा समजून घेणारेच यात काम करू शकतात. ...