शेतक:यांविषयी कळवळा दाखवताना त्यांना ‘कर्जमाफी आणि व्याजमाफी’शिवाय दीर्घकालीन उपाय कोणीच सुचवत नाही. केलेल्या उपाययोजना केवळ अधिका:यांच्या भरवशावरही सोडता येणार नाही. जमिनीतून पाणी तर भरमसाठ काढलं जातं, पण ते परत मुरवणार कसं? साठवलेल्या पाण्याची गळत ...
बुरुजांवरील, भिंतींवरील झाडी काढणं, किल्ल्यांवरील टाक्या साफ करणं, पडलेलं बांधकाम दुरुस्त करणं हे सारं जरी अत्यावश्यक असलं तरी तेवढं म्हणजेच दुर्गसंवर्धन नाही. उत्साहाच्या भरात केलेल्या याच गोष्टी अनेकदा दुर्गाच्या नाशास कारणीभूत ठरतात. दुर्गसंवर्धन ...
रोम साम्राज्यात 50,000 मैल लांबीचं फरसबंदी रस्त्यांचं जाळं होतं. अडीच लाख मैल लांबीचे रस्ते सांभाळले गेले. रस्ते असूनही वेशीच्या आत वाहनांना बंदी होती. रस्ते सरकारी असूनही पुलांसाठी टोल होता. या ऐल-पैल रस्त्यांनी सरहद्दी कवेत घेतल्या, कोन्याकोप:याला ...
वय वाढतं तसे आपल्या जीवनात अनेक बदल घडत असतात. त्यातला प्रमुख म्हणजे शारीरिक!तारुण्यातला उत्साह, शक्ती नंतरच्या काळात पेलवत नाहीच. यावर उपाय काय? अमेरिकेत त्यासाठी सप्टेंबर महिन्याची निवड करण्यात आलेली आहे. त्या महिन्यालाही तिथे‘हेल्दी एजिंग मन्थ’ म् ...
बुद्धी आणि मन यांचं मिळून गाणं तयार होतं. गाणं फक्त बुद्धीचं झालं तर ते अकॅडमिक होतं आणि फक्त मनाचं झालं तर ते अतीव भावव्याकूळ होतं. ‘क्षमता थेंबभर आणि आव घडाभर.’ - रसिकांच्या ते लक्षात येतंच. मैफलीत खूप ताना घेतल्या, स्वरांचे चढ-उतार दाखवले, त्यातली ...
ओढायच्या दोन मोठय़ा बॅगा आणि हातातली आणखी एक बॅग. टोरांटो अंडरग्राउण्ड स्टेशनवर माझी कसरत चालली होती. ‘कीव’ येऊन ‘तिनं’ एक बॅग घेतली. लोकं भुवया उंचावून पाहात होते. मी फिल्म फेस्टिव्हलसाठी इथं आल्याचं सांगितल्यावर तिनं स्वत:चीही ओळख करून दिली. ‘मागच् ...
गडकिल्ले हे महाराष्ट्राचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संचित. पण वास्तुशिल्पाचे हे अजोड नमुने आज लयाला जाताहेत. महाराष्ट्रातले दुर्गप्रेमी आणि दुर्ग संघटना यांच्या अथक प्रयत्नांनंतर आता शासनानंही ‘गडकिल्ले संवर्धन समिती’ची स्थापना केली आहे. ...