महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची अवस्था पाहून त्यावर मनापासून प्रेम करणारे मावळे अस्वस्थ झाले. ते पुन्हा सज्ज झाले, ‘द:याखो:यांतल्या’ मावळ्यांना त्यांनी साद घातली. गडकिल्ले संवर्धनाचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावर उचलण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि विस्म ...
विज्ञानातल्या आकृत्यांचा संबंध भूमितीशी असू शकतो. अशा अनुभवाचं वर्णन भाषेच्या माध्यमातून प्रभावीपणो कसं करायचं हा एखाद्या भाषेचा प्रांत असू शकतो. आणि हे मॉडेलच्या माध्यमातून मांडणं हे हस्तकलेच्या वर्गात शिकवलं जाऊ शकतं. पण प्रत्यक्षात सगळेच प्रोजेक् ...
माझे वडीलही वनाधिकारी असल्याने अगदी लहानपणापासून मी अनेक जंगलं पालथी घातली, मोठं आवार असणा:या मोठाल्या जुन्या बंगल्यात, वनविश्रमगृहात मी राहिलो आहे. ...
हिंदी चित्रपटात रॉक, पॉप, जॅझसारखे अनुकरणाचे प्रयोग संगीतात झाले. पण डिस्कोइतके नावासकट मूळ शैलीचे अनुकरण कधीही झाले नव्हते आणि डिस्कोइतकी लोकप्रियताही अशा संगीताच्या वाटय़ाला आली नव्हती. ...
दसरा आला की गोंडय़ांचा भाव दुप्पट होतो. गणेश चतुर्थीला दुर्वाना चाफ्याचा भाव मिळतो. प्रत्यक्ष टंचाई येण्याआधीच टंचाईचं भूत उभं केलं, की राजकीय धुरीणांसकट सगळ्यांना ‘किंमत’ येते. भूताची गोष्ट ऐकून भीतीयुक्त करमणूक होते. - आधी भूत उभे करायचे आणि मग ...
घरचे रागावतात, मारतात, आपल्यावर त्यांचं प्रेमच नाही. असल्या फुटकळ कारणांनी घर सोडलेली किंवा हरवलेली हजारो मुलं. मुंबईच्या रेल्वे पोलिसांनी हे आव्हान स्वीकारलं आणि पालकांपासून दुरावलेल्या बछडय़ांना पुन्हा त्यांच्या ताब्यात दिलं! महिनाभरातली ही संख्य ...
हरवलेली आपली मुलं कुठे असतील? काय करत असतील? काय खात असतील? कधी ती घरी परततील? डोळ्यांत प्राण आणून पालक आपल्या लाडक्यांना कुठे कुठे शोधत असतात. स्वत:ला कोसत असतात. - रागावून कुठे जातात ही मुलं? कशी राहतात? काय होतं त्यांचं? सापडतात? की कायमची ‘मि ...