भाजप पराभूत होत नाही असे मुळीच नाही; विरोधक त्यांचा पराभव करण्यात कमी पडतात ! तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही गोव्यामध्ये हे चित्र बदलून दाखवणार आहोत ! ...
गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर फक्त भाजप-आरएसएसचे अशी वाटणी सोयीने करून भारताच्या भविष्याला भाजप-काँग्रेसच्या राजकारणाने सुरुंग लावलाय. गांधी व सावरकरांची देशभक्ती बेरजेत आणून राष्ट्र बलवान करता येते, पण नेत्यांना तेच नको आहे. ...
मराठी मुलांनाही समजतील, वाचता येतील अशी इंग्रजी भाषेतील पाच पुस्तके नुकतीच रुचिरा दर्डा यांनी लिहिली आहेत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही या गोष्टींतील गंमत खिळवून ठेवेल.. ...
गडचिरोली, गोंदिया परिसरात नक्षलवाद्यांचे अस्तित्व अजूनही कायम आहे. दळणवळण आणि विकासाचा अभाव, हे त्याचे मुख्य कारण आहे. आज नक्षलवाद पिछाडीवर गेला असला, तरी त्याचे उच्चाटन करण्यासाठी तिथे विकास आणि निधीचीही गरज आहे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकर ...
‘जेंडर न्यूट्रल’ भाषेचा आग्रह सध्या क्रिकेटमध्येही धरला जात आहे. त्यामुळे ‘एमसीसी’नं ‘बॅट्समन ’ हा पुरुषवाचक शब्द न वापरता फलंदाजाला ‘बॅटर’ म्हणणं सुरू केलं आहे. काही माध्यमांनीही ‘थर्ड मॅन’ऐेवजी ‘थर्ड/डीप-थर्ड’, ‘नाइट वॉचमन’ऐवजी ‘नाइट वॉचर’ असे शब् ...
वन्य प्राण्यांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुमारे ४० टक्के घट येते. प्राणी, पक्ष्यांना कोणताही त्रास न होता, त्यांनी पिकांपासून दूर राहावे यासाठी डाॅ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक ध्वनियंत्र विकसित केले आहे. ...
दोन महायुद्धांनी अवघ्या जगाचे मोठे नुकसान केले आहे आणि आता तिसऱ्या महायुद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. निमित्त आहे चीन आणि तैवान यांच्यात निर्माण झालेला प्रचंड तणाव. ...
क्रिकेटमध्ये सिद्धू चमकदार सलामीवीर होता; पण तो ‘सुनील गावसकर’ कधी बनू शकला नाही. राजकारणात लोकप्रियतेच्या बळावर त्याने निवडणुका जिंकल्या; पण तो अमरिंदरसिंगांसारखा ‘कॅॅप्टन’ बनू शकला नाही. ठोको ताली! ...