स्वातंत्र्य प्राप्तीआधीच, पंडित नेहरूंनी आधुनिक भारताचे संकल्पचित्र मनाशी रेखाटले होते. पंतप्रधानपदाच्या आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत १४० पेक्षा अधिक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी त्यांनी केली, हे त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक आहे. ...
Political firecrackers भाजपाच्या पाठबळामुळे गळ्यात हार पडलेल्या प्रहार पक्षाचा आत्मविश्वास त्यामुळे दुणावणे स्वाभाविक असून, महापालिकेच्या निवडणुकीसाठी ते कंबर कसून तयारीला लागले आहेत. ...
इंदिरा गांधी ज्या विद्वेषाच्या बळी होत्या, तो विद्वेष आता बहुरूपी राक्षसाचे रूप घेऊन आपल्या सामाजिक- राजकीय जीवनात अराजकी थैमान घालतो आहे. इंदिरा गांधींची हत्या करून त्यांना इतिहासातून पुसून टाकायचे प्रयत्न मात्र फसले. आजही त्या चैतन्यरूपाने आपल्यात ...
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद’ नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेदरम्यान विविध धर्मांच्या धर्माचार्यांनी केलेल्या मांडणीचा संपादित अंश. ...
Lets, bring smile on deprived : उपक्रमांच्या आयोजकांची माणुसकी व संवेदनशीलता कौतुकास्पद असून यंदा अशा उपक्रमात भर पडली तर आनंदाचे सार्वत्रिकीकरण होऊ शकेल. ...